Pune Rains | दोन तासातील मुसळधार पावसामुळे पुणे रेल्वे स्टेशनला पाण्याचा वेढा | Railway Station
2022-10-18 395
मुसळधार पावसामुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात साचलं पाणी.रेल्वे स्टेशन परिसरात पाणी शिरल्यानं काही वेळासाठी तिक्रीट विक्री बंद ठेवण्यात आली होती.पुणे रेल्वे स्टेशनमधील रुळही पाण्याखाली गेले होते .